जेएसडब्ल्यू मायनिंग विरोधातील आजगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाला मा. आ. वैभव नाईक यांनी दिला पाठींबा

सोमवारी रात्री १२ वाजता ग्रामस्थांची घेतली भेट सावंतवाडी (प्रतिनिधी) : आजगाव दशक्रोशीमध्ये जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाच्या होत असलेल्या सर्वेक्षणाला सोमवारी रात्री तेथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत जनआंदोलन छेडले. याची माहिती मिळताच रात्री १२ वाजता माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक…








