Category कोकण

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही : पालकमंत्री नितेश राणे

भाजपा सिंधुदुर्ग आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेस भेट देऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा मालवण ( प्रतिनिधी) : भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला…

ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय.!

जिल्हा बांधकाम विभाग सुशेगात! पालकमंत्र्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष.! कणकवली (प्रतिनिधी) : पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे. पहिल्याच काही अवकाळी पावसांत ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांना जोडणारे मार्ग चिखलमय झाले असून, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.…

आ.प्रमोद जठार यांची ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राज्यस्तरीय समितीवर निवड

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र देऊन केले अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार प्रमोद जठार यांच्यावर राज्य पातळीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व…

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ

कोकण (प्रतिनिधी) : पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोय लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी जादा डबा (कोच) जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार गाडी संख्या १०११६/१०११५ मडगाव जंक्शन – वांद्रे (टर्मिनस) – मडगाव…

‘सागर ते सह्याद्री, बीज अंकुरे अंकुरे’ सायकल यात्रेचा विजयदुर्गहून प्रारंभ

राष्ट्र सेवा दलाचा पर्यावरण बचाव उपक्रम विजयदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवादलाच्या वतीने विजयदुर्ग ते दोडामार्ग अशा 200 किलोमीटर सायकल यात्रेचा शुभारंभ विजयदुर्ग पायथ्याशी प्रभारी सरपंच रियाज काजी तसेच विजयदुर्ग अष्टशताब्दी किल्ले महोत्सवाचे प्रणेते तथा इतिहासप्रेमी राजीव परुळेकर यांच्या हस्ते करण्यात…

अखेर माईन गावात खणाणली मोबाईल रिंग

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील माईन गावात अखेर मोबाईल ची रिंग वाजली असून बी. एस. एन. एल चा टॉवर ऍक्टिव्ह झाला आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी माईनवासीयांना दिला शब्द पूर्ण केला असून माईन सरपंच नितीशा पाडावे, भाजपा बूथ…

पियाळीत अवैध सिलिका उत्खननवाल्यांचा उच्छाद

गढूळ पाणी मोना ओहोळात सोडले ग्रामस्थ आक्रमक ; प्रशासन ढिम्म कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील पियाळी गावात पोकलँड जेसीबी मशीनद्वारे बेसुमार अवैध सिलिका उत्खनन बिनदिक्कत सुरू असून महसूल प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे या बेकायदा व्यावसायिकांचा धीर चेपला आहे. मोना…

रोजगाराच्या खाणीत उद्योगाऐवजी उत्खनन करून रात्रीस खेळ करणारा ‘पुष्पा’ कोण ?

दोडामार्ग (प्रतिनिधी) : आडाळी एमआयडीसीच्या माध्यमातून बेकार युवक-युवतीना रोजगार मिळावा तालुक्याचा उद्योग धंद्यातून विकास व्हावा म्हणून आडाळी एमआयडीसी उभारण्यात आली. मात्र, या एमआयडीसीच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्याचा विकास झाला नाही तर अवैध खनीज युक्त माती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचा विकास नक्कीच…

महागाईचा भडका ! 10 दिवसांत तिसऱ्यांदा वाढलं पेट्रोल डिझेल

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महागाईनं सर्वसामान्य लोकांचं कंबरडं पार मोडून गेलं आहे. १० दिवसांत आता तिसरा धक्का बसला आहे. सलग तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे देशात सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असून, आज शनिवारी…

मोटारसायकल घसरून अपघात; विवाहिता गंभीर जखमी

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे खांबलवाडीमार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गतिरोधकावर मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात ममता रमण राऊत (वय ४५, रा. अरुळे) ही विवाहिता गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी कोकिसरे माधवराव पवार विद्यालयासमोर घडला. जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना…