कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश परिस्थिती

मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा ! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अरबी समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण होते आहे. त्यामुळे उद्यापासून कर्नाटक, गोवा आणि कोकणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. बंगालच्या उपसगारात आणि अरबी…








