Category कोकण

राज्यस्तरीय आट्यापाट्या पंच परीक्षेत कासार्डेच्या तिघांचे घवघवीत यश

दत्तात्रय मारकड, दुर्गेश गोसावी व मयुरेश नारकर यांचे अमरावती येथील परीक्षेत यश तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ, नागपूर व अमरावती आट्यापाट्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आट्यापाट्या…

नडगिवे गावात एका रात्रीत चोरट्यांनी सहा घरे फोडली

चोरट्यांचे चोरी करतानाचे सी सी टीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती खारेपाटण (संतोष पाटणकर) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील धुरीभाटले या एकाच वाडीतील बंद स्थितीत असलेली एकूण ६ घरे अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घरफोडीची घटना…

“नडगिवे येथे झालेल्या घरफोडी व चोरीचा तपास जलद गतीने व्हावा “- श्री मंगेश गुरव

कणकवली पोलिस निरीक्षक श्री नलावडे यांना दिले लेखी निवेदन खारेपाटण (संतोष पाटणकर ) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील धुरीभाटले या वाडीत मंगळवारी झालेल्या घरफोडी व चोरीचा तपास जलद गतीने व्हावा. या करिता शिवसेना कणकवली तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव…

असलदे ग्रामस्थांच्या भूमिकेचे आमदार निलेश राणे यांच्याकडून कौतुक

अवैध दारूविरोधातील कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेअर कणकवली (प्रतिनिधी) : असलदे गावात दारूबंदी असताना अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे कुडाळ-मालवणचे आमदार यांनी कौतुक केले आहे. ग्रामस्थांनी संबंधित दारू विक्रेत्याला जाब विचारत समज दिल्याचा व्हिडीओ त्यांनी…

दारूबंदीच्या गावात गोवा बनावटीच्या दारूचा धंदा; ग्रामस्थांचा संताप अनावर, विक्रेत्याला भर चौकात विचारला जाब

“गावात दारू विकायची हिंमत कशी झाली?” – ग्रामस्थांचा सवाल; पोलिस कारवाईनंतर विक्रेत्याची जाहीर माफी कणकवली (प्रतिनिधी) : असलदे गावात ग्रामसभेने दारूबंदीचा ठराव मंजूर करूनही गेली अनेक वर्षे गोवा बनावटीच्या अवैध दारूची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर ग्रामस्थांचा संताप…

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी मालवणचे दोघे ताब्यात

८३ हजार रुपयांच्या दारुसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त बांदा पोलिसांची चेकपोस्ट वर कारवाई बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली चेकनाक्यावर बांदा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी कार जप्त केली आहे. या कारवाईत मालवण येथील दोन…

असलदे गावातील जमीन विक्रीसाठी ग्राम समितीची नियमावली

भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य; ग्रामविकास समितीच्या बैठकीत निर्णय कणकवली (प्रतिनिधी) : असलदे गावातील जमीन, पर्यावरण, संस्कृती आणि स्थानिक ग्रामस्थांचे हित जपण्यासाठी ग्राम समितीने जमीन विक्रीबाबत विशेष नियमावली प्रस्तावित केली आहे. गावातील शेतीजमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात…

कणकवलीत रंगला फुटबॉलचा थरार

मुंबईचा नेवल युनायटेड संघ ठरला अंतिम विजेता कोल्हापूरचा जॉन संघटना संघ ठरला उपविजेता कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली फुटबॉल क्लब च्या वतीने दि.5 ते 7 जून कालावधीत विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या भव्य पटांगणावर राज्यस्तरीय कणकवली चॅम्पियन्स ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते.…

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात ११ जूनला ओरोसमध्ये संयुक्त सभा

समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर समाजाची एकसंघ भूमिका निश्चित करण्यासाठी आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त अनुसूचित जाती समाजाच्या वतीने गुरुवार, ११ जून २०२६ रोजी संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले आहे.…

जमिनीच्या वादातून वृद्धावर लाकडी दांडक्याने हल्ला; मुलगा व बापाविरुद्ध गुन्हा

देवगड (प्रतिनिधी) : कोटकामते येथील लिंगडाळवाडी परिसरात जमिनीच्या वादातून ६० वर्षीय शेतकऱ्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी काका-पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र माधव खाजणवाडकर (वय ६०, रा. लिंगडाळवाडी, कोटकामते) यांनी दिलेल्या…