Category कोकण

ईदच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत पोलिसांचे पथसंचलन

कणकवली (प्रतिनिधी) : ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी कणकवली पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. हे पथसंचलन कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने…

कोकण रेल्वेच्या धडकेत विवाहित नाधवडेतील तरुण ठार

वैभववाडी (प्रतिनिधी) : गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या इसार एक्सप्रेसची धडक बसून विवाहित तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६, रा. नाधवडे हेळकरवाडी, सध्या राहणार मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना वैभववाडी रेल्वे स्थानकापासून खारेपाटणच्या दिशेने…

कणकवलीकरांना चिखलाचा त्रास : विजवीतरण ठेकेदाराचा प्रताप

ठेकेदाराच्या मुजोरीला अधिकऱ्यांचा की नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त ? नगरसेविका आर्या राणे यांचा सवाल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला भूमिगत विजवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदकाम करण्यात आले आहे. परंतु खोदलेल्या रस्त्यावर तात्काळ कॉक्रीटीकरण…

झाराप – कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी मगर रेस्क्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : झाराप-कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी तब्बल सहा ते सात फुट लांबीची मगर अखेर “वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेच्या धाडसी टीमने मध्यरात्रीच्या थरारक मोहिमेत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. ही घटना नितीन मांजरेकर यांच्या घराजवळ घडली असून रात्री…

डीटीएसईत यशस्वी विद्यार्थ्यांसाठी 7 जूनला ‘इस्रो अंतराळ प्रदर्शन’ निवड परीक्षा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (DTSE) मार्फत घेतल्या गेलेल्या तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ व सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी “इस्रो अंतराळ प्रदर्शन” निवड परीक्षा रविवार, 7 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.लहान वयापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची…

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले शहरात पोलिसांचे संचलन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : येत्या बुधवार २७ मे रोजी मुस्लीम समाजाचा वर्षातील मोठा उत्सव बकरी ईद सण साजरा होणार आहे. हा उत्सव शांतता प्रिय वातावरणांत संपन्न व्हावा. सण कालावधीत शांतता सुव्यवस्था राखावी. मुस्लीम समाजाने तो निर्भय वातावरणांत साजरा करावा. यादृष्टीने आज…

मुंबई – गोवा महामार्गावरच्या गॅरेजमध्ये कार घुसली; गाड्यांचं मोठे नुकसान

कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-जांभळी येथे आज रात्री साडेनऊच्या सुमारास एका नवीन ‘महिंद्रा ईव्ही’ (Mahindra EV) इलेक्ट्रिक कारचा वेग अचानक अनियंत्रितपणे वाढल्याने भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील ही कार थेट रस्त्यालगतच्या एका गॅरेजमध्ये घुसली. या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी…

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही : पालकमंत्री नितेश राणे

भाजपा सिंधुदुर्ग आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेस भेट देऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा मालवण ( प्रतिनिधी) : भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला…

ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय.!

जिल्हा बांधकाम विभाग सुशेगात! पालकमंत्र्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष.! कणकवली (प्रतिनिधी) : पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे. पहिल्याच काही अवकाळी पावसांत ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांना जोडणारे मार्ग चिखलमय झाले असून, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.…

आ.प्रमोद जठार यांची ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राज्यस्तरीय समितीवर निवड

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र देऊन केले अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार प्रमोद जठार यांच्यावर राज्य पातळीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व…