Category वैभववाडी

उंबर्डे बुद्ध विहारात कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी उंबर्डे येथील बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा वैभववाडी यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या शिबिराच्या अध्यक्षस्थानी व्ही. बी. जुवाटकर (मांगवली) हे होते. शिबिराच्या पहिल्या…

स्वातंत्र्यसैनिक शंकर कांबळी यांच्या पत्नी यशोदा कांबळी यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे येथील यशोदा शंकर कांबळी (वय ८७) यांचे आज (ता.३१) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक शंकर कांबळी यांच्या पत्नी होत. शंकर कांबळी यांनी आझाद हिंद सेनेत सेवा बजावली होती. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी यशोदा कांबळी यांनी…

वैभववाडीला अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा फटका

निमअरुळेत डीपी कोसळली : पाच गावांचा वीज पुरवठा खंडीत वैभववाडी (प्रतिनिधी) : अवकाळी झालेला मुसळधार पाऊस व चक्रीवादळाचा फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. चक्रीवादळात निमअरुळे येथे वीज वितरणची डीपी (रोहीत्र) जमीनदोस्त झाली आहे. यामुळे खोरीतील पाच गावातील वीज पुरवठा खंडित…

वैभववाडी सीसीटीव्ही बंद असल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीच्यावतीने बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरातील वाढत्या चोरीच्या घटना तसेच इतर गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरातील प्रमुख चौक,…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : तिनही नराधमावर कठोर कारवाई करा

वैभववाडी (प्रतिनिधी) : अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचे व्हिडिओ काढणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन नेर्ले ग्रामस्थांनी तहसीलदार सूर्यकांत पाटील व पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना दिले आहे. नेर्ले येथील मयूर मनोहर सुर्वे, ओंकार पंढरीनाथ सुर्वे तसेच…

वैभववाडीत कृषी महोत्सव; शेतकऱ्यांनी विविध पिकांमधून आर्थिक प्रगती साधावी – सिद्धेश रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेतकरी आंबा काजू पिकांबरोबरच ऊस, भात, कलिंगड, हळद, भाजीपाला इत्यादी पिके घेत आहेत. हे सर्व अभिमानास्पद असून या शेतकऱ्यांपासून प्रेरणा घेऊन आर्थिक प्रगती साधावी. त्याचप्रमाणे तालुक्यातील महिला बचत गटांचे काम ही अत्यंत चांगले असून त्यांनी उत्पादित…

आखवणे येथील विद्यार्थ्याची इस्त्रो बेंगलोर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : विद्या मंदिर आखवणे नंबर 1 शाळेचा विद्यार्थी कुमार समर्थ संदीप गोरे (इयत्ता सातवी ) याची परराज्य अभ्यास दौऱ्यासाठी (इस्त्रो बेंगलोर) सहलीसाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौऱ्याची सहल आयोजित केली…

वैभववाडी येथील राजू पवार यांना राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर

वैभववाडी (प्रतिनिधी) : स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मानाचा राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कार वैभववाडी येथील प्रगतशील शेतकरी व कृषी उद्योजक श्री. अभिजीत (राजू) दशरथ पवार यांना जाहीर झाला आहे. शेती, उद्योजकता आणि सामाजिक…

शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवूया सभापती सिद्धेश रावराणे

वैभववाडी पंचायत समिती येथे आढावा बैठक संपन्न सरपंच, ग्रामसेवक व खाते प्रमुख उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. शासनाच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचल्या पाहिजेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या…

उंबर्डे कुंभारवाडीचे सुपुत्र संदेश तुळसणकर ‘युवा समाज गौरव पुरस्काराने’ सन्मानित

संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समितीचा मानाचा पुरस्कार; सतीश कुंकळीकर यांच्या शुभहस्ते प्रदान वैभववाडी (प्रतिनिधी) : संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समिती आयोजित युवा समाज गौरव पुरस्कार…