Category वैभववाडी

गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही

नेर्लेतील महिलांचे बेमुदत उपोषण; बंदी आदेश भंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : नेर्ले येथील श्री देव धावजी देवस्थानच्या होळी उत्सवादरम्यान लागू करण्यात आलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत गावातील महिलांनी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. संबंधितांवर…

पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षण व आरोग्य व्यवस्थेला ऊर्जितावस्था देणार – श्रावणी रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर झाल्या. यावेळी कोकिसरे जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या नवनिर्वाचित जि. प. सदस्या श्रावणी रोहन रावराणे यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य या महत्वाच्या विषय…

वैभववाडीत २४ एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

वैभववाडी तालुका शिक्षण संस्था व अॅपल सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन मोफत आरोग्य शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्याच्या धावपळीच्या जीवनात व बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अनेक…

“त्या” मृत कामगाराला बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

सोनाळी नदीपात्रात मृतावस्थेत आढळला होता कामगार व्हायरल व्हिडीओमुळे कामगाराचा खून तर झाला नसेल ना ? संशय व्यक्त वैभववाडी (प्रतिनिधी): दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या कामगाराचा मृतदेह नदीपात्रात सापडतो. आकस्मिक मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंदही होते. मात्र अचानक त्या मृत कामगाराला बेदम…

ए आय च्या युगातही डॉ आंबेडकरांचे विचार दिशा दर्शक

वैभववाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात वैभववाडी (प्रतिनिधी) : आंबेडकरी चळवळीने प्रत्येक टप्प्यावर आत्मपरीक्षण करून नव्याने फेरमांडणी करणे आवश्यक आहे. आजच्या एआयच्या युगातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशा देणारे आहेत. शिक्षण हेच प्रगतीचे प्रमुख साधन असून…

वैभववाडी तालुका महिला व्यापारी संघटना अध्यक्षपदी विद्या पाटील, सचिवपदी मानसी सावंत

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी विद्या रवींद्र पाटील यांची तर सचिवपदी सौ मानसी मनोज सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष संजय सावंत तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर तसेच माजी अध्यक्ष मनोज सावंत, मंडळाचे सचिव सुरेंद्र…

संत शिरोमणी संत सेना महाराज जयंती वैभववाडीत उत्साहात साजरी होणार

पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावतीने श्री संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची जयंती मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सुमित्रा मंगल कार्यालय एडगाव येथे सकाळी ९ ते ५ या वेळेत…

स्पर्धेच्या युगात सकारात्मक विचारांची गरज – प्रा. लोखंडे यांचे प्रतिपादन

मंगेश लोके मित्रमंडळ व भाजपा खांबाळे आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिर वैभववाडी (प्रतिनिधी) : स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून योग्य दिशा, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी तितकीच आवश्यक आहे. हीच जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी खांबाळे येथे आयोजित करिअर मार्गदर्शन…

वैभववाडीत नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली मातीतली कुस्ती

तळकोकणात मोठ्या कुस्ती स्पर्धा भरवणार – पालकमंत्री नितेश राणे वैभववाडी (प्रतिनिधी) : मातीतली कुस्ती आज पहिल्यांदाच वैभववाडीत होत आहे. त्याचा निश्चित सर्वांना आनंद आहे. माझ्या मतदारसंघात पश्चिम महाराष्ट्रातून दाखल झालेल्या सर्व पैलवानांचे स्वागत करतो. आज होत असलेली सिंधूनायक कुस्ती स्पर्धा…

वैभववाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी होणार

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ मुंबई ग्रामीण व माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक १३५ वा जयंती महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे विविध उपक्रमाने साजरा करण्यात…