एल.ई.डी. बोट धारकांना अभय देणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि मच्छीमारांचा मालवणात भव्य मोर्चा

मोर्चाला मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्य सरकारने मच्छिमारांना हलक्यात घेऊ नये- वैभव नाईक अनधिकृत धंदे करणारे स्थानिक आमदारांचे निकटवर्तिय- परशुराम उपरकर मालवण (प्रतिनिधी) : एल.ई.डी. मासेमारीला संपूर्ण देशात बंदी असूनही मालवण येथे गेले अनेक दिवस बेकायदेशीर एल.ई.डी. मासेमारी राजरोस सुरु…








