Category क्राईम

फोंडाघाट येथे गोवा बनावटीच्या अवैध मद्यसाठ्यासह १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

एलसीबीची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग (एलसीबी) पथकाने फोंडाघाट येथे गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास धाड टाकून गोवा बनावटीच्या अवैध मद्यसाठ्यावर कारवाई केली. या कारवाईत १ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मद्यसाठा…

फोंडाघाट येथे गोवा दारू जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून १० हजार ३०० रु. किमतीची गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू जप्त केली. याप्रकरणी पावलू बस्त्याव पिंटो (२८, रा. फोंडाघाट) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कारवाई वरिष्ठांच्या सूचनेनुसार, स्थानिक…

बांदा : विलवडेत गोवा बनावटीच्या दारुसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई बांदा (प्रतिनिधी) : बांदा-दाणोली रस्त्यावरील विलवडे गावच्या चर्चसमोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने गुरुवारी बेकायदा दारू वाहतूक विरोधात कारवाई केली. स्विफ्ट डिझायर कारसह एकूण ८ लाख ५ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…

गोवा बनावटीच्या ४८ लाखांच्या दारूसह २० लाखांचा आयशर टेम्पो जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : गोव्याहून राजस्थानच्या दिशेने अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली सुमारे ४८ लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि २० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो कणकवली पोलिसांनी जप्त केला. खारेपाटण चेकपोस्टवर १९ जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही…

बांदा पोलिसांच्या हाती लागले घबाड ; सव्वा कोटींच्या अवैध दारुसह १ कोटी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ट्रक जप्त; बीडच्या भारत जाधवला केली अटक बांदा (प्रतिनिधी) : बांदा पोलीस चेकनाका येथे बांदा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली. ट्रकमधून बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाणारी तब्बल १ कोटी २५ लाख रुपयाची गोवा बनावटीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे.…

नडगिवे गावात एका रात्रीत चोरट्यांनी सहा घरे फोडली

चोरट्यांचे चोरी करतानाचे सी सी टीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती खारेपाटण (संतोष पाटणकर) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील धुरीभाटले या एकाच वाडीतील बंद स्थितीत असलेली एकूण ६ घरे अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घरफोडीची घटना…

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी मालवणचे दोघे ताब्यात

८३ हजार रुपयांच्या दारुसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त बांदा पोलिसांची चेकपोस्ट वर कारवाई बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली चेकनाक्यावर बांदा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी कार जप्त केली आहे. या कारवाईत मालवण येथील दोन…

जमिनीच्या वादातून वृद्धावर लाकडी दांडक्याने हल्ला; मुलगा व बापाविरुद्ध गुन्हा

देवगड (प्रतिनिधी) : कोटकामते येथील लिंगडाळवाडी परिसरात जमिनीच्या वादातून ६० वर्षीय शेतकऱ्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी काका-पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र माधव खाजणवाडकर (वय ६०, रा. लिंगडाळवाडी, कोटकामते) यांनी दिलेल्या…

असलदे शिवाजीनगर येथे अवैध दारु साठ्यावर कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्याच्या पथकाने असलदे शिवाजीनगर परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १९ हजार २०० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. स्थानिक बीट अंमलदार यांचा दुर्लक्ष होत असल्याचा…

चार मद्यपी वाहनचालकांवर ४० हजाराची दंडात्मक कारवाई

मद्यपी वाहन चालकांमुळे महामार्गावर अपघात चालकांनी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे कणकवली (प्रतिनिधी) : महामार्गावर अनेकवेळा होणाऱ्या अपघातांमध्ये चालकाने मद्यसेवन केल्याने अपघात घडल्याचे समोर आले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांना दिलेल्या आदेशानंतर महामार्ग पोलिसांनी मद्यसेवन केलेल्या चार वाहन चालकांवर…