Category क्राईम

वेंगुर्ल्यातील व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक

९ लाख ९० हजाराचा गंडा; कणकवलीतील दोन महिलांवर गुन्हा वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले-भटवाडी येथील एका व्यावसायिकाची कणकवलीतील दोन महिलांकडून गेमिंग अप्लिकेशनमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून ९ लाख ९० हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या…

होळी दिवशीच कणकवलीत घरफोडी; सोन्यासह रोकड लंपास

कणकवली (प्रतिनिधी) : ऐन होळी सणा दिवशीच कणकवली शहरानजीक वागदे गावात घरफोडी करून चोरट्यानी 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचे साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख 25 हजार रुपये लंपास केले आहेत. वागदे गडनदी पुलानजीक साईपार्क अपार्टमेंट मधील रहिवासी सचिन विलास…

तब्बल 6 हजारांचा गुटखा जप्त

पोलिसांच्या कारवाईने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात सुहास पान सेंटर जवळ टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल 5 हजार 990 रुपयांचा विमल कंपनीचा गुटखा जप्त केला. कणकवली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी केली. याप्रकरणी पोलिसांनी सुनील प्रभाकर परब…

सावंतवाडीत १४ मार्चपासून ‘वैश्यवाणी प्रीमिअर लीग’चा रणसंग्राम

हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचे आयोजन उद्घाटन कार्यक्रमास येणार भारतीय संघातील एक प्रमुख खेळाडू सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्या वतीने येत्या १४ आणि १५ मार्च रोजी ‘वैश्य वाणी प्रीमिअर लीग’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी नेपाळी कामगारास ३० वर्षे कारावास

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): आंब्याच्या वागेत नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विष्णू प्रसाद डिल्ली कृष्ण न्यौपाने (६०) सध्या रा. कोचरा, वेंगुर्ला मूळ रा. नायरनमतलेस, पाल्पा, नेपाळ याला दोषी ठरवत विशेष न्यायाधीश श्रीम. व्हि. एस. देशमुख यांनी २० वर्षे सश्रम कारावास…

लाल किल्ल्याजवळ स्फोटानं दिल्ली हादरली

ब्युरो न्यूज : देशाची राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीच्या संवेदनशील आणि ऐतिहासिक अशा लाल किल्ला परिसरात स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर 1 च्या बाहेर पार्किंगमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती…

घरात घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्ध महिलेचा खून

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी रोहिणी रमेश गुराम (वय- ६५) या वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्ला करून संशयित चोरटे पळून गेले.…

कुडाळमध्ये जमीन वादातून चव्हाण कुटुंबावर हल्ला; लाकडी दांडे व लोखंडी रॉडने मारहाण

पती-पत्नी व दोन मुलांसह चौघेजण जखमी; वाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल कुडाळ (प्रतिनिधी) : जमीन जागेच्या वादावरुन एका- कुटुंबातील सदस्यांना लाकडी दांडे व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गानजीक पिंगुळी-धुरीटेंबनगर येथे…

जानवली येथे दुचाकी आणि कारचा अपघात; पती-पत्नी जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल नीलम कंट्री साईड हॉटेलसमोर आज दुपारी १:२० वाजण्याच्या सुमारास दुचाकी व इर्टिगा कार यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. लोरे (ता. कणकवली) येथील सुभाष नारायण गुरव (वय ५४) हे…

डोक्यात घातले डस्टबिन | सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या वादानंतर दोघांनी मिळून एका युवकावर हल्ला केल्याची घटना सावंतवाडीत घडली आहे. गाडीचा दरवाजा लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांनी डस्टबिनने युवकाच्या डोक्यावर वार करत मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी…