फोंडाघाट येथे गोवा बनावटीच्या अवैध मद्यसाठ्यासह १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

एलसीबीची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग (एलसीबी) पथकाने फोंडाघाट येथे गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास धाड टाकून गोवा बनावटीच्या अवैध मद्यसाठ्यावर कारवाई केली. या कारवाईत १ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मद्यसाठा…








