Category क्रीडा

पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा; मुख्यालय पत्रकार संघ विजेता ठरला

वेंगुर्ले पत्रकार संघ उपविजेता सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पाचव्या वर्षी संपन्न झालेल्या मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेत आयोजक मुख्यालय पत्रकार संघ विजेता ठरला. तर वेंगुर्ले पत्रकार संघ उपविजेता ठरला. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याहस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात…

खेळातून निरोगी आयुष्याचा लाभ – तृप्ती धोडमिसे

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित क्रिक्रेट स्पर्धेचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सुखर जीवनासाठी निरोगी आयुष्य महत्वाचे असते. निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा असतो. हा व्यायाम मैदानावरील खेळातून मिळते. त्यामुळे नियमित खेळणे महत्वाचे आहे. त्याच उद्देशाने मुख्यालय पत्रकार संघाने आयोजित केलेल्या…

कणकवलीत संताजी जगनाडे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

युवा तेली समाज मंडळ, सिंधुदुर्गचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : युवा तेली समाज मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘संताजी जगनाडे चषक 2026’ भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दि. 21 मार्च ते रविवार दि. 22…

बजरंग दल व हिंदू रक्षक सेनेच्या वतीने आजच्या भारत न्यूझीलंड सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्क्रीनवर दाखवला जाणार सामना कणकवली (प्रतिनिधी) : बजरंग दल आणि हिंदूरक्षक सेना कणकवली च्या वतीने आज होणाऱ्या भारत V/S न्युझीलंड सामान्याचे लाईव्ह प्रक्षेपण कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात आले आहे. सर्व कणकवली…

सिंधुदुर्गनगरीत ११ मार्चला पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ११ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय पत्रकार टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे पाचवे वर्ष असून जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार…

डांगमोडे येथे १३ रोजी येथे जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी) : नवतरुण मित्रमंडळ, डांगमोडे व ग्रामस्थ आयोजित जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यातून मसुरे-डांगमोडे येथील देव रवळनाथ मंदिर येथे होणाऱ्या भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त १३ मार्च रोजी मसुरे डांगमोडेतील रवळनाथ मंदिरानजीकच्या मैदानावर जिल्हा…

खारेपाटण येथील केदारेश्वर मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत संदीप बागवे मित्र मंडळ फोंडाघाट संघ अंतिम विजेता तर वैभव इलेव्हन कलमठ उपविजेता

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील केदारेश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत संदीप बागवे मित्र मंडळ फोंडाघाट या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून या स्पर्धेत वैभव इलेव्हन कलमठ,…

लॉन टेनिस कोर्ट’ रुंदीकरणासाठी जिमखान्यावरील झाडांची कत्तल

मनसेसह नागरिकांची नाराजी सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील जिमखाना मैदानावर टेनिस कोर्ट रुंदीकरणासाठी नगरपालिकेने केलेल्या जुन्या झाडांच्या कत्तलीमुळे मनसेसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडू, प्रेक्षक आणि नागरिकांना सावली देणारी ही वृक्ष तोडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेच्या वतीने जिमखाना…

माडखोल धवडकी येथे ‘एक गाव एक संघ’ क्रिकेट स्पर्धा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : केसरी धनगर समाज यांच्यावतीने शनिवार, ७ व ८ मार्च रोजी माडखोल धवडकी चिले मैदान येथे ‘एक गाव एक संघ’ मर्यादित भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चषक-२०२६ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १६ संघांना प्रवेश…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा पाटेश्वर मैदान येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दिनाक ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बांदा पाटेश्वर मैदान येथे खेळवण्यात येणार आहे ह्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख रुपये व…