Konkan News

Konkan News

रोहित दहिबावकर, स्वानंदी सुतार यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

नांदगाव (प्रतिनिधी) : माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपिड प्रशालेतील रोहित दहिबावकर व स्वानंदी सुतार या विद्यार्थ्यानी जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून त्याची निवड विभागस्तरीय स्पर्धेसाठी दहिबावकर यांने उंचउडीमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. इयत्ता दहावीमधील स्वानंदी सचिन सुतार…

खारेपाटण येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पथदीप बंद

ऐन दिवाळीत खारेपाटण मध्ये मात्र अंधार महामार्ग प्राधिकरणाचे पूर्णतः दुर्लक्ष खारेपाटण (प्रतिनिधी) : ऐन दिवाळीच्या सणात सर्वत्र दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळला जात असतानाच खारेपाटण येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बॉक्सवेल ब्रीज तसेच मार्गावरील मुख्य पथदीप गेल्या एक महिन्यापासून…

पेन्शन धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना अहोरात्र कार्यरत राहील – जिल्हाध्यक्ष शरद नारकर यांचे प्रतिपादन

वैभववाडीत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा वैभववाडी यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन वैभववाडी येथे सेवानिवृत्त कर्मचारी सन्मान सोहळा मोठ्या…

हुंबरठ तिठा येथील ब्रिजवर मारुती सियाझ कारचा अपघात

कणकवली (प्रतिनिधी) : पुणे येथील कैलाश देह हे आपल्या ताब्यातील सियाज कारमधून पत्नी आणि मुलासह गोवा येथे पर्यटनाला जात असताना हुंबरठ तिठा येथील ब्रिजवर मारुती सियाझ कारचा अपघात घडला. घटनास्थळी देह यांच्या म्हणण्यानुसार सियाज कारला एका ट्रकची धडक बसली. कार…

बेळणे येथे उभ्या लक्झरीला ज्युपिटरची धडक; दुचाकीस्वार जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास बेळणे येथील रमानंत व्हिलेज रिसॉर्ट समोर लक्झरी आणि ज्युपिटर स्कुटी मध्ये अपघात झाला. पुणेहून गोव्याच्या दिशेने जाणारी लक्झरी गाडी बेळणे येथे उभी होती. या उभ्या लक्झरी ला कणकवली च्या दिशेने जाणारा…

१२ गडकिल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारून  विजयराव नाईक फार्मसी कॉलेजने साजरा केला  दुर्गोत्सव २०२५

प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मा.आ. वैभव नाईक यांनी केले कौतुक कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली असून त्यापार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या निर्देशानुसार  शुक्रवारी विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने ‘दुर्गोत्सव २०२५’ साजरा…

तळेरेत दळवी कॉलेजसमोर भरधाव मारुती कारची होंडा ऍक्टिव्हाला धडक

फोंडाघाट मधील भुसारी दुकानदार चंद्रकांत फोंडके यांची प्राणज्योत मालावली कणकवली (प्रतिनिधी) : दुपारी सव्वा बारा वाजता तळेरे दळवी कॉलेजसमोरील शिडवणे फाट्यावर भरधाव मारुती सेलिरिओ कार ची होंडा ऍक्टिव्हा दुचाकीला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात फोंडाघाट बाजारपेठ मधील भुसारी दुकानदार…

पालकमंत्री नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मागणी केली पूर्ण

सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे चार लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून निर्णय कणकवली (प्रतिनिधी) :केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी राज्याचे  कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

*कणकवली नगरपंचायत मध्ये 200 हुन अधिक दुबार मतदार असल्याचा आरोप

कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये जनहित याचिका दाखल करणार – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत च्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 15 दिवसांच्या फरकावर या निवडणुका पार पडतील अशी आकांशा सर्व जनतेची आहे.…

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी संगणकाची मदत होईल – विजय घरत

नांदगाव प्राथमिक शाळेला प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संगणक प्रदान नांदगाव (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना लहान वयात संगणकाची हाताळणी केल्यास पुढील जीवनात त्यांना फायदा होईल. या शाळेच्या शिक्षकांनी आपल्याकडे संगणक संचाची मागणी केली. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे…