डी. टी. एस. ई. मार्फत घेतली जाणारी इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (DTSE) मार्फत आयोजित करण्यात आलेली इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षा महाराष्ट्रातील सहा केंद्रांवर मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डी. टी. एस. ई. संस्थेमार्फत दरवर्षी नर्सरी…








