कुडाळ-मालवण मतदारसंघात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचं औचित्य कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार, २६ मार्च रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या वतीने संपूर्ण मतदारसंघात विविध सामाजिक आणि…








