Konkan News

Konkan News

कणकवलीत बुद्धविहार परिसरातील प्रसाधनगृह पूर्ण; नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली पाहणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या वतीने कणकवली येथील बुद्धविहार परिसरात उभारण्यात आलेल्या प्रसाधनगृहाचे काम पूर्ण झाले असून,त्याची पाहणी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली. कणकवली तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई शाखा कणकवली यांच्या मागणीनुसार नगरपंचायतीमार्फत समाजकल्याण निधीतून या प्रसाधनगृहाची उभारणी…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदच्या परीक्षेमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल रोजी

परीक्षेचा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत राबवण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेसाठी एकूण…

चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी घेतलं ताब्यात

१५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सावंतवाडी (प्रतिनिधी) : चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी कणकवली न्यायालयातून ताब्यात घेतले असून, त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता १५ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे राजपूत…

ठेकेदार एक कामे अनेक च्या टॅगलाईनखाली सत्यजित पारकर यांनी केला “त्या’ ठेकेदाराचा पोलखोल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या विशेष सभेत प्रशासकीय काळात मंजूर झालेली तब्बल २१ टेंडर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एकाच ठेकेदाराला सुमारे ८ कोटी रुपयांची कामे देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरसेवक बाळू पारकर यांनी केला. पारकर…

वैभववाडी तालुका महिला व्यापारी संघटना अध्यक्षपदी विद्या पाटील, सचिवपदी मानसी सावंत

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी विद्या रवींद्र पाटील यांची तर सचिवपदी सौ मानसी मनोज सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष संजय सावंत तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर तसेच माजी अध्यक्ष मनोज सावंत, मंडळाचे सचिव सुरेंद्र…

भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलीही दगावल्या

मयत व्यक्तींची नावे आली समोर कल्याण (प्रतिनिधी) : आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रायते येथील नवीन ब्रिजवर मुरबाडहून कल्याणकडे जाणारी ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत…

संत शिरोमणी संत सेना महाराज जयंती वैभववाडीत उत्साहात साजरी होणार

पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावतीने श्री संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची जयंती मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सुमित्रा मंगल कार्यालय एडगाव येथे सकाळी ९ ते ५ या वेळेत…

कणकवलीतील ‘त्या’ चौकास वीर शिरोमणी महाराणा प्रताप नाव द्यावं

नगरसेवक राकेश राणेंचे मुख्याधिकारी -नगराध्यक्षांना निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील रवळनाथ मंदिर नजीक असलेला चौक हा शहरातील एक महत्त्वाचा व वर्दळीचा भाग आहे. सदर चौकास राष्ट्राभिमान व इतिहासाची जाणीव जपणाऱ्या महान योद्धा वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे नाव देणे…

फोंडा – फोंडेकर वाडी ची धोकादायक लाईन बदलली

ग्रामस्थांमध्ये समाधान | पालकमंत्र्यांचे आभार हेमंत फोंडेकर यांचा पाठपुरावा यशस्वी ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेली सुमारे दीड दोन वर्षे फोंडाघाट येथील फोंडेकरवाडी मधील धोकादायक थ्री फेज लाईन नुकतीच वीज मंडळाच्या ठेकेदारांनी बदलली. कुबल तावडे-कोंडेकर – परब यांच्या शेतातून जाणारी ही…

मध्यरात्री कारिवडे येथे भीषण अपघातात युवक गंभीर जखमी! सामाजिक बांधिलकीची मदत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : काल रविवार (दिनांक १२) रोजी रात्री बाराच्या सुमारास गोठण देवस्थान कारिवडे येथे संतोष गुळदवेकर हे एका नाटक कंपनीमध्ये झांज वाजक आहेत. रात्री नाटक संपल्यावर रात्री 12 च्या रुमारास माडखोल येथे आपल्या घरी मोटरसायकलीने जात असताना त्याला अचानक…