Konkan News

Konkan News

खारेपाटण येथे कार आणि ट्रक चा भीषण अपघात

एक ठार; एक जखमी… ऐन होळी सणाच्या वेळी अपघातामुळे खारेपाटण मध्ये हळहळ व्यक्त खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण नजीकच्या नडगिवे धुरी भाटले वाडी बस स्टॉप जवळ आज मंगळावर दि.३ मार्च २०२६ रोजी  भर दुपारी १२.३० च्या…

बोटसेवेमुळे पर्यटन, व्यापाराला नवी गती- नीलेश राणे

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बेटसेवा उपक्रमामुळे कोकणातील पर्यटन व व्यापाराला नवी गती मिळणार असून मुंबई कोकण प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे, असा विश्वास आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई-विजयदुर्ग बहुप्रतिक्षित…

सिंधुदुर्ग नगरीच्या सावलीत तीन पत्तीचा जुगार! पोलिसांची ‘अंदर की बात’ की कोणाचा हप्ता?

खारेपाटण परिसरातही चालतो तीन पत्ती जुगार.. जुगाराला फुटले पेव सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ओरोस येथील सिंधुदुर्ग नगरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलच्या पाठीमागे दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत तीन पत्तीचा जुगार रंगत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जिल्हा मुख्यालयाच्या…

मालवणी भाषेत गोडी, त्यामुळेच ती सर्वांना आपलेसे करते – आ. दीपक केसरकर

“मालवणी करंडक” महोत्सवात ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान सावंतवाडी (प्रतिनिधी) : संस्थानकालीन परंपरा लाभलेल्या सावंतवाडी शहराला सांस्कृतिक कलेचा वारसा आहे. कै. दिनकर धारणकर यांच्या नंतर नाट्य कलेत पडलेला खंड मालवणी करंडकच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झाला याचा मला अभिमान आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी…

‘एम.आय.टी.’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण’ केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा!

केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री करणार उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांसह दिग्गज मंत्र्यांची लाभणार उपस्थिती सिंधुदुर्गातून अॅड. नकुल पार्सेकर, डॉ. संतोष राणे, प्रा. रुपेश पाटील आमंत्रित सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘यशदा’ या प्रशिक्षण…

कणकवली नगरपंचायत कडून सखोल स्वच्छता (Deep Cleaning) अभियान

कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक स्वच्छता ही कणकवली नगरपंचायत चे प्राथमिक कर्तव्य असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कणकवली शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरु असलेले सखोल स्वच्छता (Deep Cleaning) अभियान हे फक्त नावलौकिकासाठी नव्हे तर त्याहून जास्त सार्वजनिक आरोग्य व…

वैश्विका कदम हिचे जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत यश

मालवण (प्रतिनिधी) : उमाबाई बर्वे ग्रंथालय देवगड च्या वतीने, विजयालक्ष्मी राऊत यांच्या स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय खुल्या कथाकथन स्पर्धेत, संत राऊळ महाराज महाविदयालय कुडाळची विद्यार्थिनी, कु. वैश्विका नागेश कदम हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून अभिनंदनीय सुयश प्राप्त केले आहे. स्पर्धेत एकूण…

माडखोल धवडकी येथे ‘एक गाव एक संघ’ क्रिकेट स्पर्धा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : केसरी धनगर समाज यांच्यावतीने शनिवार, ७ व ८ मार्च रोजी माडखोल धवडकी चिले मैदान येथे ‘एक गाव एक संघ’ मर्यादित भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चषक-२०२६ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १६ संघांना प्रवेश…

होळी उत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या

कणकवली (प्रतिनिधी) : आगामी होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मुंबई सीएसएमटी सावंतवाडी रोड आणि मडगाव-पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सणानिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.…

शिवतेजा मित्रमंडळाने कलमठची सांस्कृतिक परंपरा जपली – संदीप मेस्त्री

कलमठमध्ये शिवतेजा मित्रमंडळाचा शिवतेजा महोत्सव कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावाला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शिवतेजा मित्रमंडळ शिवतेजा महोत्सवाच्या माध्यमातून गावाची सांस्कृतिक परंपरा जपली आहे. मित्रमंडळाचा ‘शिवतेजा महोत्सव’ हा उपक्रम स्तुत्य आहे. मित्रमंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमांसह आरोग्य, स्वच्छता विषयक उपक्रम हाती घेतले…