Category बातम्या

शिवसेना पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश कोदे यांची निवड

सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा. आ. वैभव नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहरप्रमुख पदी महेश दिवाकर कोदे यांची नियुक्ती केली आहे.…

नांदगाव उड्डाणपुलाखाली स्ट्रीट लाईट तातडीने लावा

नांदगाव, असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मांडल्या समस्या ; पर्यटक व प्रवाशांसाठी सुलभ शौचालय , सुशोभीकरण करा कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा महामार्गावरील नांदगाव परिसरातील विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी नांदगाव व असलदे गावातील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता उमेश कुमावत यांच्याकडे आपल्या…

युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात

मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने शिवसेना, युवासेनेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना कुडाळ यांच्या वतीने आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट…

पालकमंत्री नितेश राणे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

घेणार जनतेच्या गाठी भेटी कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.…

विद्यार्थ्यांसाठी NCMC कार्ड अनिवार्य

सवलतीच्या एसटी पाससाठी नवी प्रक्रिया लवकरच कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या प्रवासी पाससाठी RuPay ON THE GO, NCMC Enabled कार्ड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील सर्व आगारांमध्ये नोंदणी व वितरण…

दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात; तीन महिन्यांत सेवा सुरू होणार!

आमदार दीपक केसरकर यांचे प्रतिपादन; आरोग्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर दोडामार्ग (प्रतिनिधी) : तालुक्याला जनतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत हे रुग्णालय जनतेच्या सेवेत दाखल होईल, अशी ग्वाही…

सिंधुदुर्ग जिल्हा महिला औद्योगिक संस्थांना मिळणार ‘इंडस्ट्री’ची ओळख; नवीन व्यवसायांना मिळणार चालनाः मनिष दळवी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांना केवळ ‘बचत गट’ या मर्यादित स्वरूपात न ठेवता, त्यांना एक सक्षम ‘इंडस्ट्री’ (उद्योग) म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुढाकार घेत आहे. या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा बँक सभागृहात…

कणकवलीत कचऱ्याच्या ढिगाचे हरित स्थळात रूपांतर; नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) शहरात नगरपंचायतीमार्फत दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी जीव्हीपी पॉइंट (कचऱ्याचे ढिग) निर्माण झाले होते. याबाबत वारंवार जनजागृती करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने कणकवली नगरपंचायतीने अशा…

स्वच्छ गाव, सुरक्षित हवामान अभियानांतर्गत बेळणे खुर्दमध्ये स्वच्छता मोहीम !

कणकवली (प्रतिनिधी) : शासनाच्या स्वच्छ गाव, सुरक्षित हवामान या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत बेळणे खुर्द यांच्या वतीने गावात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांच्या सहभागातून ही मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मोहीमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणे, रस्ते…

सिंधुदुर्ग गव्हरमेन्ट मेडिकल कॉलेजचा निकाल ९८.९४ %

एम बी बी एस डॉक्टरांची पहीली बॅच ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापीठाचा एमबीबीएसचा निकाल जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल ९८.९४ टक्के लागला आहे. ९५ पैकी ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयात प्रथम गायीत्री शिवराम शिर्के ७४.२२…