शासकीय कर्मचाऱ्यांनाही ‘आयुष्यमान भारत’चा लाभ

५ लाखांपर्यंतची वैद्यकीय देयकं अस्वीकार होणार कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना विस्तारित महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेचा लाभदेण्यात येत आहे. यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे यापुढे संबंधित कर्मचाऱ्यांचे ५ लाख…








