Category बातम्या

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४ एप्रिलला सराव सीईटी परीक्षेचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे बारावी पीसीएम गटाच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी सराव परीक्षा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. खऱ्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना आपली तयारी तपासता यावी या उद्देशाने ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेचा पेपर विषय तज्ज्ञांनी…

सावंतवाडीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने लेखी निवेदन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा यासाठी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना…

कणकवलीत पाणीटंचाईची भीती फोल.!

दररोज २० लाख लिटर पाणीपुरवठा सुरूच – नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, कणकवली नगरपंचायतीच्या नळ योजनेद्वारे दररोज सुमारे २० लाख लिटर पाणीपुरवठा नियमितपणे केला जात आहे. सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असला तरी…

नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ५ एप्रिलला देवगडमध्ये सायकल रॅली

देवगड (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, देवगड मंडलाच्या वतीने ५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांर्गत सकाळी १० वाजता इको व्हिलर ग्रुपच्या वतीने…

अॅड. समृद्धी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी नियुक्ती

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी गावची सुकन्या विद्यमान उपसरपंच अॅड. समृध्दी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्षा स्वेता कोरगांवकर यांचे भाजप मालवण तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी…

सिंधुदुर्गात १ एप्रिलपासून “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” अभियानाची अंमलबजावणी

४३१ ग्रामपंचायतींना ‘आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय…

कणकवली मच्छीमार्केटची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली पाहणी

कणकवली (प्रतिनिधी) : नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवली येथील मच्छीमार्केटची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाजारातील एकूण परिस्थितीचा आढावा घेत मच्छिविक्रेत्यांशी संवाद साधला. या पाहणीदरम्यान मच्छिविक्रेत्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. विशेषतः पाणीपुरवठा, स्वच्छता आणि जागेच्या अडचणींबाबत विक्रेत्यांनी आपल्या अडचणी मांडल्या.…

बांदा पोलिसांचा धडाकेबाज सापळा; अवैध दारू वाहतूक उघडकीस, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना बांदा पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत दारूसह मोटार असा एकूण ११ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ‘सखी संवाद’ सोहळा उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवली महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला ‘सखी संवाद’ हा विशेष कार्यक्रम नुकताच येथील एचपीसीएल हॉलमध्ये अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. “लेकी महाराष्ट्राच्या, शिलेदार…

कुडाळ-मारुती मंदिरात उद्यापासून हनुमान जन्मोत्सव

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दशावतारी नाटके व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात रोज रात्री ८.३० वाजता पुराण…