Category बातम्या

उपसभापती सोनू सावंत यांचा लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने सत्कार

उपसभापतीपदातून वरवडे गावविकासाला प्राधान्य – सोनू सावंत कणकवली (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या उपसभापती निवडीनंतर माझ्या वरवडे गावात श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ वरवडेच्या वतीने माझा झालेला सत्कार भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे. पंचायत समिती सदस्यपदी माझी बिनविरोध निवड झाली त्यामागे माझ्या गावाचा…

शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवूया सभापती सिद्धेश रावराणे

वैभववाडी पंचायत समिती येथे आढावा बैठक संपन्न सरपंच, ग्रामसेवक व खाते प्रमुख उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. शासनाच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचल्या पाहिजेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या…

घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी तालुकास्तरीय भरारी दक्षता पथके स्थापन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आखाती देशातील युद्ध परिस्थिती विचारात घेता घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर तसेच गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी दक्षता पथकांचा स्थापना आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाला आहे. संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे पथकप्रमुख असणार आहेत.…

जागतिक महिला दिनानिमित्त नेरूर करमळगाळव येथे पाककला स्पर्धा व विद्यार्थ्यांना सौर लॅम्प वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त खा. प. शाळा नेरूर करमळगाळव आणि अंगणवाडी करमळगाळव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पालकर, सडवेलकर, चौधरी, गावडे, शिरसाट, बाईत, गावडे,…

झाडाला लटकलेल्या अवस्थेत संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

सावंतवाडी (प्रतिनिधी) : निरवडे येथे एका परप्रांतीय कामगाराचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू…

कर्नाटकातील मलपी नौकेवर देवगड सागरी हद्दीत कारवाई

देवगड (प्रतिनिधी) : कर्नाटका येथील मलपी नौकेवर देवगड सागरी हद्दीत मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली असून दि. १० मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गिर्ये समोरील सागरी क्षेत्रात गस्त घालनारया या कर्नाटककी मलपी ‘श्री सानिध्या’ नावाच्या ट्रॉलिंग नौकेवर धडक कारवाई…

खारेपाटण ग्रामपंचायतीचा पंचायत राज अभियानात सक्रीय सहभाग

गावात विविध उपक्रम राबवून स्वच्छ गाव निर्मल गाव व हरित गाव करण्याचा संकल्प खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६” मध्ये कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेतला. या अभियानाच्या माध्यमातून गावात विविध उपक्रम राबवून स्वच्छ…

संजू परब मित्रमंडळाकडून ट्रिकसीनयुक्त नाट्य महोत्सव

आ. निलेश राणेंच्या वाढदिवसाचं निमित्त सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिवसेनेचे फायर बॅण्ड आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्रमंडळाकडून ट्रिकसीनयुक्त नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे निलेश राणे…

सावंतवाडी मोती तलाव परीसरात प्रसाधनगृह सुरु करा

मनसे शहर अध्यक्ष अॅड. राजू कासकर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी सावंतवाडी (प्रतिनिधी) : तलावापाशी पुरुष व महिला प्रसाधनगृह तयार करण्यात यावे. तसेच शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये मोफत ओपन जीम सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख अॅड. राजू कासकर यांनी मुख्याधिकारी…

खेळातून निरोगी आयुष्याचा लाभ – तृप्ती धोडमिसे

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित क्रिक्रेट स्पर्धेचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सुखर जीवनासाठी निरोगी आयुष्य महत्वाचे असते. निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा असतो. हा व्यायाम मैदानावरील खेळातून मिळते. त्यामुळे नियमित खेळणे महत्वाचे आहे. त्याच उद्देशाने मुख्यालय पत्रकार संघाने आयोजित केलेल्या…