आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत द्यावी !

आबा बागायतदारांच्या १२ मार्चच्या मोर्चाला जिल्हावासियांचा पाठिंबा नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती ; सर्व व्यापारी व इतर संघटनांनीही सहभागी व्हावे ! कणकवली (प्रतिनिधी) : अस्मानी संकटामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकरी कधी नव्हे एवढा अडचणीत आला आहे. लाखो रुपये…








