सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी विद्यार्थी जागरुकता महत्वाची !

देवगड (प्रतिनिधी) : सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन देवगडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी व्यक्त केले. जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत देवगड पोलीस ठाण्यातर्फे आयोजित…








