दशावतार कलाकारांना मिळणार आता ‘शासकीय ओळख’!

आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मांडल्या मागण्या कोकणची अस्मिता असलेल्या दशावतार कलेला मिळणार नवसंजीवनी ! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक दशावतार कलेच्या जतन व संवर्धनासाठी आज दिनांक १० जून २०२६ रोजी मंत्रालय येथे माननीय…








