विधेयकाला विरोध करणारे देशाचे गुन्हेगार

काँग्रेसने त्यांच अस्तित्व गमावलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला संबोधन नवी दिल्ली (ब्युरो न्यूज) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित 131 वे संविधान सुधारणा विधेयक अपयशी ठरल्यानंतर हे महत्त्वाचे संबोधन आहे. 2 दिवस सतत…








