Category बातम्या

ऐन दिवाळीत ओमकार हत्तीचा मडुऱ्यात धुमाकूळ

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :सिंधुदुर्गात पुन्हा एकदा ओंकार हत्तीचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. मडुरा गावात हत्तीने अक्षरशः थैमान घातलं असून, घराशेजारी उभ्या असलेली मोटारसायकल पाडून त्यातवर पाय ठेवत ती चिरडून टाकत असल्याचा एका व्हिडिओत व्हायरल झाला आहे.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर…

तुळस येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

62 रक्तदात्यांनी केले पुण्यदान वेंगुर्ले (प्रतिनिधी) : “रक्तदान हीच खरी जीवनदानाची साधना” या उदात्त भावनेतून सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने, कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य…

एसटी – मोटरसायकल अपघातात युवती ठार

मृत युवती फोंडाघाट मधील ; स्वतःची लग्नपत्रिका मामाच्या घरी ठेवून परतत असताना घडली दुर्घटना कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील कसवण – तळवडे (बौद्धवाडी) येथील रस्त्यावर एसटी बस आणि मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकलवर मागे बसलेल्या युवतीचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. निकिता…

महाऍग्री कंपनीच्या महाशक्ती वाण पीक पाहणी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : महाऍग्री कंपनीच्या ‘महाशक्ती ‘या वानाचा पिक पहाणी कार्यक्रम शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी सकले खोल, आरवली -शिरोडा येथे पार पडला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावर नेऊन प्रगतशील शेतकरी अशोक मंत्री यांनी पिकवलेल्या महाशक्ती या वानाचा प्लॉट दाखवण्यात…

प्रज्योती जाधव राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अव्वल

कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ संपन्न झाली. माध्यमिक विद्या मंदिर कनेडी व ज्यु कॉलेज…

पळसंब गावचे माजी उपसरपंच सुहास सावंत यांचे निधन..!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब गावचे माजी उपसरपंच व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुहास सहदेव सावंत ( 35 वर्षे ) यांचे उपचारादरम्यान खाजगी हॉस्पिटल येथे निधन झाले. उपसरपंच असताना शासनाच्या विविध योजना गावात राबवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. पळसंब देवस्थान ट्रस्ट विश्वस्त…

सिंधुदुर्ग पोलिसांचा जेष्ठ नागरिकांशी सुसंवाद उपक्रम

ओरोस(प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीसांनी एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना दिवाळी सण निमित्त संवाद साधत आधार देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी जिल्हाभरात २२ ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मेळावे घेत ८०१ ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच तसेच १५० ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी…

मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेत दिल्या शुभेच्छा मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंधन विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

तळेरे बाजारपेठेत नरकासुराची धिंड काढून दीपोत्सव साजरा !

तळेरे (प्रतिनिधी) : बाजारपेठ मित्र मंडळ तळेरेच्या वतीने, दीपोत्सवाचे पूर्वसंध्येला नरकासुराची  धिंड काढण्यात आली आणि पहाटे दहन केले. असुरक्षितते कडून सुरक्षितते कडे! अंधारातून प्रकाशा कडे!  अधर्मा तून धर्माकडे! दानवत्वा कडून देवत्वा कडे! अन् असत्यावर सत्याचा प्रवास जल्लोषात साजरा करण्यात आला.…

‘सक्षम बेटी सक्षम समाज’ उपक्रमांतर्गत चेंदवण शाळेतील २० मुलींना सायकल वाटप

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा सायकल प्रोजेक्ट : ग्रामीण मुलींच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे हास्य कुडाळ (प्रतिनिधी) : चेंदवण सारख्या ग्रामीण भागातील मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य हेच इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या सायकल प्रोजेक्टचे यश असल्याचे प्रतिपादन चेंदवणच्या माजी विद्यार्थीनी तथा माजी उपसरपंच रश्मी…