त्रस्त नागरिकांची नगरपरिषदेत धडक

मुख्याधिकाऱ्यांसमोर मांडल समस्यांच गाऱ्हाण | आंदोलनाचा इशारा सावंतवाडी (प्रतिनिधी) : सर्वोदय नगर येथील त्रस्त नागरिकांनी नगरपरिषदेत धडक दिली. येथील विविध नागरी समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करत समस्यांची गाऱ्हाणी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या समोर घातली. यावेळी मुख्याधिकारी…








