जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला पल्स पोलिओ लसीकरण आणि अतिसार नियंत्रण मोहिमेचा आढावा

२८ जूनपासून पल्स पोलिओ लसीकरणाला सुरूवात ‘शाळा प्रवेशोत्सवा’त पालकांना लसीकरण आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याच्या सूचना अतिसार प्रतिबंध मोहीम १ जून ते ३१ जुलै २०२६ पर्यंत सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज…








