Category कणकवली

कणकवलीत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त कणकवली येथील पदर महिला प्रतिष्ठानतर्फे विविध सांस्कृतिक, स्पर्धात्मक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना दैनंदिन धावपळीतून थोडा विरंगुळा मिळावा तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, या उद्देशाने हे…

कणकवली शिवसेना शाखेत ०६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती होणार साजरी

शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत शुक्रवार दि. ०६ मार्च २०२६ रोजी शिवजयंती ( तिथीप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे…

‘मुडेश्वर’ परिसरातील आरक्षण रद्द करा

जमीन मालकांची मागणी; दुर्लक्ष केल्यास उपोषण छेडण्याचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : शेखर राणे म्हणाले की, नगरपंचायतीची स्थापना होण्यापूर्वी मुडेश्वर मैदान हा परिसर औद्योगिक झोन म्हणून निश्चित झाला होता. हा झोन पंचवीस वर्षे कायम होता. नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर येथील ११४० गुंठे…

राज्याच्या कला क्षेत्रात तेजसला उज्ज्वल यश मिळो – अचित कदम

पखवाज विशारद तेजस कदम यांचा स्वाभिमान प्रतिष्ठान, अचित कदम मित्रमंडळाकडून सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : पखवाज विशारद ही पदवी प्राप्त करून वरवडे गावचे सुपुत्र तेजस विठ्ठल कदम यांनी सुयश प्राप्त केले आहे. पखवाज वादनात विशारद झालेल्या तेजस यांनी कला क्षेत्रात आपल्या…

जागतिक महिला दिनानिमित्त पदर प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त पदर महिला प्रतिष्ठान मार्फत महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन लक्ष्मी विष्णू हॉल कणकवली येथे करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 7 मार्च रोजी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये महिलांनी पालक आणि कोथिंबीर यापासून…

कणकवली नगर पंचायतच्या प्रारूप आराखड्यावर हरकतींसाठी मुदतवाढीची मागणी

सीटी सर्व्हे नंबर व भू-अभिलेख कार्यालयाच्या संपामुळे जमीनमालकांमध्ये गोंधळ कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगर पंचायत यांनी प्रारुप आराखडा प्रसिद्ध करुन आपल्या कार्यालयात व नगरपंचायत कार्यालयात प्रारुप आराखडा नकाशे देऊन नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध करुन दिले आहेत. सदर आराखड्यात रस्त्यांबरोबर विविध आरक्षणे…

कणकवलीत ११ वर्षीय मुलाचा अचानक मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत ११ वर्षीय अजय लालू चव्हाण याचा अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अजय हा लालू मुन्नापा चव्हाण यांचा मुलगा असून तो सध्या कलमठ गावडेवाडी येथे वास्तव्यास होता.…

श्री लिंगेश्वर मंदिरात रंगोत्सव जल्लोषात; चिमुकल्यांची ‘होळी रे होळी’ची धम्माल

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा तसेच होळी यांसारखे सर्व सण दरवर्षी भक्तीभावाने आणि उत्साहात साजरे केले जातात. याच परंपरेला साजेसा रंग धुळीवंदनानिमित्त पाहायला मिळाला. मंदिर परिसरात चिमुकल्यांनी रंगांची उधळण करत “होळी रे…

होळी दिवशीच कणकवलीत घरफोडी; सोन्यासह रोकड लंपास

कणकवली (प्रतिनिधी) : ऐन होळी सणा दिवशीच कणकवली शहरानजीक वागदे गावात घरफोडी करून चोरट्यानी 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचे साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख 25 हजार रुपये लंपास केले आहेत. वागदे गडनदी पुलानजीक साईपार्क अपार्टमेंट मधील रहिवासी सचिन विलास…

बोटसेवेमुळे पर्यटन, व्यापाराला नवी गती- नीलेश राणे

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बेटसेवा उपक्रमामुळे कोकणातील पर्यटन व व्यापाराला नवी गती मिळणार असून मुंबई कोकण प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे, असा विश्वास आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई-विजयदुर्ग बहुप्रतिक्षित…