Category कणकवली

सिलिंडर वितरणातील घोळ संपता संपेना

कणकवली (प्रतिनिधी) : येथील एलपीजी गॅस सिलिंडरचा लपंडाव संपता संपत नाही. नियमानुसार बुकींग २५ दिवसांनी व त्यानंतर तीन दिवसांत सिलिंडर मिळण्याचे जाहीर केले असले, तरीही येथे बुकींग होऊन आठवडा झाला, तरीही सिलिंडर मिळणे कठीण बनले आहे. मात्र, शहरातील एका एजन्सीकडे…

1 लाखाच्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेच नगराध्यक्ष संदेश पारकरांच्या हस्ते उद्घाटन

उद्योजक संदीप चौकेकर आणि प्रवीण तांबे मित्रमंडळ शिरवलचं आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल गावांमधील संदीप चौककर मित्रमंडळ व प्रवीण तांबे मित्रमंडळ, शिरवल आयोजित एक गाव एक संघ भव्य खुल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर…

पालकमंत्री नितेश राणे बुधवार 15 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली( प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार 15 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज घडवूया- वैभव नाईक

वाडीवरवडे समर्थनगर येथे मा.आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी कणकवली (प्रतिनिधी) : वाडीवरवडे समर्थनगर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या…

मा.आ. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर संपन्न

मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे झाले उदघाटन वैभव नाईक, संदेश पारकर, नीलम पालव यांनी जीजी उपरकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवली येथील भगवती हॉल…

पंतप्रधान आवाससाठी ६८ लाभार्थ्यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना (२.०) राबविण्यात येत असून, या अंतर्गत शहरातील ६८ पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी…

कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली बसस्थानक शेजारील बुद्धविहाराला भेट देत पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला कणकवली (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली बसस्थानक शेजारील बुद्धविहाराला भेट देत पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण…

बेकायदा एलईडी बोटींवरील कारवाईसाठी मोहीम व्यापक करा

कणकवली (प्रतिनिधी) : एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी दिले आहेत. मंत्री नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव…

तोंडवली येथे क्रशर बंदसाठी उद्यापासून उपोषण

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तोंडवली येथे देवगड- निपाणी राज्यमार्गाच्या सिमेंट काँक्रिट रस्ता कामासाठीच्या क्रशरमुळे परिसरातील घरांना तडे जात असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सदरचा क्रशर बंद करण्यासाठीची मागणी करूनही कार्यवाही न झाल्याने १५ एप्रिल रोजी तोंडवली येथील क्रशरच्या समोरच बेमुदत…

हळवल रेल्वे फाटकाजवळ भरधाव डंपरने रिक्षाला दिली धोकादायक हुलकावणी

संतप्त ग्रामस्थांच्या मागणीनंतर चालकावर कारवाई न्यायालयाकडून १० हजारांचा दंड कणकवली (प्रतिनिधी) : हळवल येथील रेल्वे फाटकाजवळ भरधाव वेगाने रिक्षाला धोकादायक पद्धतीने हुलकावणी देणाऱ्या डंपर चालकावर कणकवली पोलिसांनी कारवाई केली असून, न्यायालयाने त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंजुनाथ दौडमनी…