ओझरम येथे पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 ला उत्साहात शुभारंभ; क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (स्वप्निल तांबे) : कणकवली तालुक्यातील ओझरम येथे ओझरम क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 या भव्य क्रिकेट स्पर्धेचा आज सकाळी उत्साहात शुभारंभ करण्यात आला.ग्रीन पार्क मैदान, ओझरम येथे रंगलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक मान्यवरांची उपस्थिती लाभली.…








