शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चाललेल्या काळ्याबाजाराचा प्रसाद गावडेंकडून “पर्दापाश”

“एनी डेस्क” सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे ठेकेदारच चालवतात टेंडरचा कारभार अधिष्ठातांच्या बेजबाबदार कारभाराविरोधात “डीन हटाव-हॉस्पिटल बचाव” जन आंदोलन पुकारणार असल्याचा दिला इशारा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हा वासियांच्या आरोग्य सेवेची यंत्रणा सक्षमपणे हाकणे अपेक्षित असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील काळ्या बाजाराचा कागदपत्रांनीशी…








