Category कोकण

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाच म्हशींना अज्ञात वाहनाची धडक, ३ ठार

कणकवली (स्वप्निल तांबे) : मुंबई-गोवा महामार्गावर जांभूळवाडी बसस्टॉप परिसरात आज भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच म्हशींचा गंभीर अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून…

कणकवलीत प.पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमाचा १३ वा वर्धापनदिन सोहळा साजरा होणार

१८ व १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीया निमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम मिरवणूक, महापूजा, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : प.पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रम, कणकवली येथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तसेच कणकवलीत प.पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमाच्या…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळवळ नं.२ चा आज वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : जि. प. प्राथमिक शाळा हळवळ नं.२ च्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे आज (दि. १७ एप्रिल) रोजी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचा सत्कार तसेच नव्या वर्गखोलीच्या उद्घाटनाने हा सोहळा रंगणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ६…

एसटीचा प्रवास महागला..!

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना भाडेवाढीचा ‘जोर का धक्का.. धीरे से’ देण्याचा प्रयत्न केला आहे. उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी परिवर्तनशील भाडेवाढ लागू केली असून ती १५ एप्रिल ते १५ जूनसाठी लागू केली आहे. याचसोबत आता प्रत्येक तिकीटावर…

श्री जोतिबा तसेच श्री अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आज जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी श्री जोतिबा तसेच श्री अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात ऑनलाइन आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख,…

एमएनजीएलकडून पाण्याच्या लाईनची फोडाफोडी सुरूच !

भीडाच्या पाईपला प्लास्टिकचा जोड; न.प. ची डोळेझाक ? सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई करताना जुन्या नळपाण्याच्या लाईन फुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. आज येथील राजसाहेब शिवरामराजे भोसले पुतळ्यासमोरील भीडाच्या पाईप लाईन फुटल्याचा प्रकार घडला. तर फुटलेल्या जुन्या पाईपला…

श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न

मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या पारंपारीक पालखी सोहळ्याचा शुभारंभ शहरातील चौका चौकात भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या व पुष्पवर्षाव, फटाक्यांची आतिषबाजीने केले पालखी सोहळ्याचे स्वागत अक्कलकोट (प्रतिनिधी) : दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या…

वैभववाडीत २४ एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

वैभववाडी तालुका शिक्षण संस्था व अॅपल सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन मोफत आरोग्य शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्याच्या धावपळीच्या जीवनात व बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अनेक…

जिल्हाध्यक्षांची निवड स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांवरच

काँग्रेसचे संघटन सृजन अभियान सिंधुदुर्गात गतीमान सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसकडून राबविण्यात येणाऱ्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्ह्यात व्यापक पातळीवर संवाद व बैठका घेतल्या जाणार असून, जिल्हाध्यक्ष निवडही स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांवर आधारित केली जाईल, अशी माहिती अखिल…

शिक्षणसेवकांच्या प्रश्नांवर कणकवलीत 18 एप्रिल रोजी कॅण्डल मार्च व आदरांजली सभा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : येथील शिक्षणसेवक दि. प्रशांत गंगाराम तांबे तसेच राज्यातील मृत शिक्षणसेवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिक्षणसेवक कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शनिवार, दि. 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता कणकवली येथे कॅण्डल मार्च व आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले…