Category कोकण

कणकवली कॉलेजला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, त्यांना विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांनी विज्ञानामध्ये उच्च शिक्षण घ्यावे व विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या उपजत कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात…

आडवली येथे 20 रोजी श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळा!

मसुरे (प्रतिनिधी) : समर्थ गड आडवली येथील श्री स्वामी समर्थ मठात 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. मठातर्फे आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. सकाळी ६ ते ९ विधिवत पूजा, सकाळी ९…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा पाटेश्वर मैदान येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दिनाक ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बांदा पाटेश्वर मैदान येथे खेळवण्यात येणार आहे ह्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख रुपये व…

मालवणी भाषा ही खऱ्या अर्थाने “अमृतवाणी”

सावंतवाडीतील ‘मालवणी करंडक’चे विनायक राऊतांकडून कौतुक; नाट्यप्रेमींची मोठी गर्दी सावंतवाडी (प्रतिनिधी): आपली मालवणी भाषा ही अतिशय गोड आणि समृद्ध आहे. नाशिक, ठाणे, बदलापूर आणि अगदी दिल्लीत स्थायिक झालेले कोकणी माणूस मात्र आवर्जून मालवणी बोलताना दिसतो. ही भाषा केवळ बोलीभाषा नसून…

बोर्डवे गावात रेल्वे स्टेशन मंजुरीसाठी बबली राणे यांचे उपोषण; विनायक राऊत यांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोर्डवे गावात रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळावी या प्रमुख मागणीसाठी ओसरगावच्या माजी उपसरपंच बबली राणे यांनी उपोषण सुरू केले आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने रेल्वे स्टेशन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपोषणस्थळी माजी खासदार विनायक राऊत यांनी…

कणकवलीत ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचा शुभारंभ…!

डिजिटल शिक्षणातून स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दिशा…! कणकवली (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाबाबत प्रभावी मार्गदर्शन मिळावे तसेच स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने चौके गावातील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत ‘प्रज्ञानी’ हा शैक्षणिक उपक्रम…

संदेश सावंतांचा पुढाकार आणि रखडलेल्या नरडवे-पवारवाडी रस्त्याचे काम लागले मार्गी

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत यांच्या पुढाकाराने नरडवे गावातील पवारवाडीला जाणाऱ्या रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले असून सदर कामाचे भूमिपूजन संदेश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. नरडवे गावातील पवारवाडी वस्तीत जाणारा रस्ता दलित वस्ती सुधार…

सर्वोदय नगरात बिबट्याचा थरार! ; कुत्र्याला केले फस्त, नागरिक दहशतीत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील सर्वोदय नगर कॉलनीत काल मध्यरात्री अक्षरशः थरार उडाला! दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका घराच्या कुंपणात शिरकाव करत क्षणात कुत्र्यावर झडप घातली आणि त्याला फस्त करून जंगलाच्या दिशेने पळ काढला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, या…

आचरा-कणकवली मार्गावर डंपर पलटी ; दोन तास वाहतूक ठप्प

श्रावण नदीवाडी येथे अपघात; चालकासह पाच जण किरकोळ जखमी, मोठा अनर्थ टळला कणकवली (प्रतिनिधी) : आचरा-कणकवली मार्गावर श्रावण नदीवाडी येथे चिरे वाहतूक करणारा डंपर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात डंपरमधील चिरे रस्त्यावर पसरल्यामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली.…

आंब्रड येथील कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ (प्रतिनिधी) : श्री हनुमान वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आंब्रड यांचेवतीने मराठी भाषा गौरव दिन अर्थात मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज जयंती निमित्त २७फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन…