भूमापक लाच प्रकरणी एसीबीची कारवाई ; २० हजारांची मागणी उघड

सावंतवाडीत भूमी अभिलेख कार्यालयातील प्रकार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने काम करून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालमत्तेच्या पोटहिस्सा…








