सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात “भाजपा ध्वज वाटप अभियाना”चा जल्लोषी शुभारंभ

भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशालजी परब यांच्या शुभहस्ते भाजपा कार्यकर्त्यांना ध्वजवाटप ! प्रदेशाध्यक्षांच्या संकल्पनेतून भाजपा स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी मतदार संघातील हजारो घरांवर फडकणार भाजपाचा भगवा ध्वज ! सावंतवाडी (प्रतिनिधी) : ६ एप्रिल २०२६ रोजी होत असलेला भाजपाचा स्थापना दिन…








