नेपाळच्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वाघेरीच्या कराटेपटूंची चमक !

कौशिक राणेचे रौप्य, समृद्धी साटमची दोन कांस्य पदकांवर मोहोर कणकवली (प्रतिनिधी) : नेपाळमधील काठमांडू येथे नेपाळ शोतोकोन कराटे असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ मध्ये कणकवली तालुक्यातील वाघेरी गावच्या दोन युवा कराटेपटूंनी उल्लेखनीय यश संपादन करत…








