Category कोकण

भोसले इन्स्टिट्यूटच्या १६ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये निवड…

मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी कणकवली (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बजाज ऑटोतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले होते. या निवड प्रक्रियेमध्ये एकूण ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाल्याची माहिती कंपनीमार्फत देण्यात…

आता पुढे शिकायचे नाही म्हणत संपवले जीवन

सावंतवाडीत १७ वर्षीय विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या सुवर्ण कॉलनी परिसरातील घटना : उपचारादरम्यान मृत्यू सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील सुवर्ण कॉलनी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शिक्षण घेत असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घराच्या गॅलरीतून…

गांजाची विक्रीसाठी आलेल्या इसमाच्या कुडाळ पोलीसांनी आवळल्या मुसक्या 536 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ पोलिसांनी आज एमआयडीसी परिसरात सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयित आरोपी शुभम संदीप परब (वय 23 वर्ष रा. कुडाळेश्वरवाडी, ता. कुडाळ) यास ताब्यात घेतले. या संशयित आरोपीच्या ताब्यातुन 536 ग्रॅम वजनाचा 26 हजार 800 रुपये किमतीचा…

विकासाच्या नावाखाली पार्किंगसाठी वृक्षतोड ?

सावंतवाडीत फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडूनच झाडांची कत्तल सावंतवाडी (प्रतिनिधी) : एरवी सर्वसामान्य शेतकरी किंवा गोरगरिबांने एखादे झाड तोडले तर कारवाई आणि चौकशीचा ससेमिरा पाठीशी लावणाऱ्या सावंतवाडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्किंग करण्याच्या नावाखाली सावंतवाडी वनविभाग कार्यालयाच्या परिसरात असलेल्या तब्बल दहा हुन अधिक झाडांची कत्तल…

अमली पदार्थांविरोधात संयुक्त कारवाईचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याचे दृष्टीने सर्व विभागांनी पोलीस विभागासोबत एकत्रितरित्या कामकाज करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी सूचना दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेली अमली पदार्थांची विक्री, वाहतूक, सेवन याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती काढून अमली पदार्थ…

ओझरम ग्रामस्थांचा ठाम निर्णय! कोनगेवाडी मार्गावर अतिजड वाहतुकीस पूर्ण बंदी

तळेरे (स्वप्नील तांबे) : कणकवली तालुक्यातील ओझरम ग्रामपंचायत हद्दीतील कोनगेवाडीकडे जाणाऱ्या वैयक्तिक रस्त्यावरून होणाऱ्या अतिजड वाहतुकीला अखेर ग्रामस्थांनी पूर्णविराम दिला आहे. स्थानिक जमीन मालकांनी रहिवाशांच्या ये-जा करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या या रस्त्याचा वापर डंपर आणि जड वाहनांसाठी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये…

महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना

मुंबई (प्रतिनिधी) : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल. स्व-गणना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत केली जाईल. हा देशव्यापी जनगणना…

आमदार निलेश राणे यांची शिवसेना ईशान्य मुंबई-दक्षिण मुंबई लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

मालवण (प्रतिनिधी) : डॅशिंग नेतृत्व, कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांना शिवसेना मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली आहे. ईशान्य मुंबई-दक्षिण मुंबई लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख पदी आमदार निलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट…

कुडाळात बोलेरो जीप दुभाजकावर चढली…

दोन चिमुरड्यांसह चार प्रवासी बालंबाल बचावले कुडाळ (प्रतिनिधी) : येथील तहसील कार्यालयाजवळील मुख्य रस्त्यावर सायंकाळी एक भीषण अपघात घडला. पिंगुळीहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही जीप थेट दुभाजकावर चढली. सुदैवाने, या अपघातात दोन लहान मुलांसह…

धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीला सुवर्ण मुकुट अर्पण

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते श्रीकृष्ण मूर्तीवर सुवर्ण मुकुट मालवण (प्रतिनिधी) : शहरातील धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरचा ७१ वा वर्धापन दिन तसेच मुर्ती पुनः प्रतिष्ठापनेचा ४ था वर्धापन दिन पाच दिवस विविध धार्मिक,…