वाडा येथे अवैध खतसाठ्यावर तालुका कृषी विभागाची धाड

वाडा येथे अवैध खतसाठ्यावर तालुका कृषी विभागाची धाड ५७ हजार रुपयांचा अवैध सेंद्रिय खतसाठा व वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक कृषी विभागाकडून जप्त सत्यवान परब यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू; देवगड तालुक्यात खळबळ देवगड (प्रतिनिधी) : वाडा येथील सत्यवान परशुराम परब यांच्या ताब्यातील…








