Category राजकीय

टोलनाका सुरू करण्याची खुमखुमी का?

संदेश पारकर यांचा महामार्ग प्राधिकरणाला खडा सवाल कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथे टोलनाका सुरू करण्याच्या हालचालींवरून कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर जोरदार टीका करत खडे सवाल उपस्थित केले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असताना टोल वसुलीचा…

कुडाळ न्यायालयात प्रवीण दरेकर हजर

कोकणातील म्हाडा प्रकल्पावर मोठे संकेत वैभव नाईकांवर साधला निशाणा कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार प्रवीण दरेकर यांनी आज कुडाळ न्यायालयात हजेरी लावली. ‘संविधान बचाव’ आंदोलनाशी संबंधित एका जुन्या प्रकरणात न्यायालयाने सर्व आंदोलनकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर दरेकर आज…

राधानगरी मार्गे शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्गातून जावा – संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : नवीन रिवाइज शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट राधानगरी परिसराच्या जवळून जात असल्याने हा महामार्ग राधानगरी मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवावा, अशी मागणी संदेश पारकर यांनी केली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, हा…

साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ठाकरे सेनेच्या साक्षी घाडी बिनविरोध

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाच्या विरोधाची सुरुवात महिला विधेयकाच्या माध्यमातून संसदेतून झाली. व अशाच प्रकारे भाजपाचा विरोध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील होऊ लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये साकेडी ग्रामपंचायतच्या सदस्य पदाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार साक्षी सुनील…

पोलीस मुख्यालयापासून ४ किलोमिटर अंतरावर मोठा जुगार अड्डा

अवैध धंदे रोखण्यात गृह खातं अपयशी; उपरकरांचा गंभीर आरोप कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात अमली पदार्थामुळे युवा पिढी बरबाद होत असून अनेक तरूण आत्महत्या करत आहेत. तर पोलिसांच्या आशीर्वादाने मटका आणि जुगार खुलेआम सुरू आहेत. येत्या काही दिवसांत पोलीस यंत्रणेकडून यावर…

पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षण व आरोग्य व्यवस्थेला ऊर्जितावस्था देणार – श्रावणी रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर झाल्या. यावेळी कोकिसरे जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या नवनिर्वाचित जि. प. सदस्या श्रावणी रोहन रावराणे यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य या महत्वाच्या विषय…

परशुराम उपरकरांच्या वाढदिवसानिमित्त आज डबलबारी सामना

कणकवली (प्रतिनिधी) : उबाठा शिवसेनेचे लढवय्या, झुंजार नेते, माजी आमदार (जीजी) परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन कणकवली शहरातील तेली आळी येथे आज सोमवार, १२ एप्रिलला रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. हे आयोजन तेली आळी मित्रमंडळ…

जिल्हा नियोजनची विकासकामे वेळेत पूर्ण करा : पालकमंत्री नितेश राणे

गुणवत्तेबाबत तडजोड नाही सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, चालू वर्षातही हीच गती कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व…

नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त सतीश सावंत यांच्याकडून ७५ फळझाडांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाढदिवसाला ७५ विविध फळ झाडांची भेट देण्यात आली. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी शुक्रवारी १० एप्रिल रोजी ही भेट देऊन तसेच आबूली…

भाषणाच्या सुरुवातीलाच नारायण राणे झाले भावुक

कणकवली (प्रतिनिधी) : आयुष्यात अनेक भाषणे केली. महाराष्ट्र, देशाच्या सभागृहात काम केलं. अनेकांच्या भाषणांना, प्रश्नांना, टीकेला उत्तर दिली. परंतु आज उपस्थित मान्यवरांनी केलेल्या भाषणाला उत्तर देऊ शकत नाही. अनेक नेत्यांना भेटण्याचा योग आला. भाषणाच्या सुरुवातीलाच खासदार नारायण राणे हे भावुक…