Category क्राईम

अन्नसुरक्षा विभागाचा वैभववाडीत छापा, गुटखा जप्त; एकावर गुन्हा दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील एका पान शॉपवर धाड टाकून 2838 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. अन्नसुरक्षा विभागाने मंगळवारी ही कारवाई केली आहे या प्रकरणी समर्थ पान शॉपचे मालक सदानंद मोतीराम पाडावे (रा. वैभववाडी) यांच्याविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा…

देवगडमध्ये अवैध गांजा लागवडीवर पोलिसांचा छापा; 49 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोटकामते आडीवरेवाडीत कारवाई देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाने अवैध धंदे व अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेअंतर्गत देवगड तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध गांजा लागवड उघडकीस आणली. कोटकामते येथील आडीवरेवाडीत एका घराच्या परिसरात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून…

बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या चारचाकीची तोडफोड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या व्हॅगनार कंपनीच्या चारचाकी गाडीची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून, याप्रकरणी तावडे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे वैभववाडी शहरात…

गंभीर मारहाण प्रकरणी पाच जणांची निर्दोष मुक्तता

ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : बिअरशॉपिचे लायसन्स व इमारत बांधकाम करण्यासाठी १ लाख ५५ हजार रुपये घेतले. मात्र, कोणतेही काम न केल्याने पैशाची मागणी केल्याच्या रागातून घोणसरी येथील विनोद विठोबा शिंदे यांच्या घरात घुसून त्यांच्यासह पत्नी व…

पत्रादेवी येथे कंटेनरच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

फरार चालक लांजात जेरबंद बांदा (प्रतिनिधी) :मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्धाला भरधाव कंटेनरने मागून जोरात धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. नारायण रमेश सावळ (वय ६५, रा. पत्रादेवी सावळवाडी, पेडणे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.…

छेड काढल्याप्रकरणी “त्या” परप्रांतीय युवकांना सशर्थ जामीन

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात दोन अल्पवयीन युवतींचा पाठलाग करून त्यांची छेड काढल्याप्रकरणी ‘पोक्सो’सह भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार दाखल गुन्हयातील संशयित बंटी सुखविंदर गिल (२२) आणि हरप्रीत मलखीत सिंग (२५) दोघेही रा. पंजाब, यांना विशेष न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस.…

स्थानिक युवकांवर गुन्हे दाखल | कणकवलीत संताप

सायंकाळी पोलीस निरिक्षकांची घेणार भेट कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील 2 युवतींचा विनयभंग परप्रांतीय 2 युवकांनी केल्याची घटना 15 मे रोजी घडली होती. त्यानंतर संबंधित परप्रांतीय युवक ज्या सलुनमध्ये नोकरी करत होते. त्या सलुनच्या संचालिका असलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात कर्मचा-यांना…

मुलींच्या छेडछाडीप्रकरणी कणकवलीत दोघांना झोडपले

दोन युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात दोन अल्पवयीन मुलींना इशारा करून छेड काढल्याचा ठपका ठेवत दोन युवकांना नागरिकांनी प्रसाद देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वा.…

गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा बनावटीची दारू गैरकायदा, बिगर परवाना ताब्यात बाळगलेल्या स्थितीत आढळल्याप्रकरणी रामचंद्र दत्ताराम तांबे (५८, फोंडाघाट हवेलीनगर) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने फोंडाघाट – हवेलीनगर येथे…

बेकरी कामगाराने चोरली दुचाकी; एलसीबी ने आवळली गचांडी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातून चोरीस गेलेल्या दुचाकीचोरट्याचा छडा सिंधुदुर्ग एलसीबी ने लावला असून चोराला गजाआडसुद्धा केले आहे. सुशांत सिद्धार्थ यादव (वय 19, मूळ रा. श्रावण बौद्धवाडी, ता. मालवण सध्या रा.तळेरे) यानेच ही चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्यानंतर एसपी…