Konkan News

Konkan News

बांधकाम विभागातील बोगस सह्या प्रकरणी राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा

अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जि.प.मध्ये आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या (बोगस) सह्या करून कामांची बिले काढण्याच्या गंभीर प्रकाराबाबत संबंधित सर्व दोषी ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, तोपर्यंत आम्ही आपले दालन सोडणार नाही तसेच…

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने केंद्र मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचे उच्च श्रेणी केंद्र मुख्याध्यापक श्री प्रदीप दत्ताराम श्रावणकर हे लवकरच या जून महिन्यात सेवा निवृत्ती होणार असल्या कारणाने ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण यांच्या वतीने त्याचा सेवानिवृत्ती…

CNG वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

कणकवली वागदेतील CNG पंप आजपासून सुरु कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड मार्फत CNG पंप नाईक पेट्रोलियम वागदे येथे मंगळवार १६ जून २०२६ रोजी पासून सुरू करण्यात येणार आहे. नाईक पेट्रोलियम वागदे यांच्या व्यवस्थापनच्यावतीने ही माहिती देण्यात आली. कणकवली…

माय युवा भारत सिंधुदुर्गच्या पुढाकाराने युवकांचा सक्षम सिंधुदुर्गसाठी हुंकार !

पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, कौशल्य विकास आणि स्वच्छ पर्यटनासाठी तळेरेतील विद्यार्थ्यांची प्रभावी जनजागृती तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्त, कौशल्यसंपन्न आणि पर्यटनदृष्ट्या अधिक सक्षम व्हावा, या उद्देशाने “सक्षम सिंधुदुर्ग” या विषयावरील जनजागृतीपर पथनाट्य नुकतेच उत्साहात सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी…

धोकादायक व्यापारी मार्केटच्या पुनर्बाधणीसाठी व्यापाऱ्यांचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांना निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेतील व्यापारी वर्गाने आज सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांच्या विविध समस्या तसेच नव्या व्यापारी संकुल उभारणीबाबत सुमारे दोन तास…

कणकवलीत १ कोटींच्या “श्री स्वयंभू नमो उद्यान” चे भूमिपूजन

नागरिकांना विरंगुळा व अन्य सुविधा उपलब्ध होणार – नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुतारवाडी-निमेवाडी येथे साकारण्यात येणाऱ्या एक कोटी रुपये खर्चाच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात…

असलदे गावाने अवैध दारु विक्री विरोधात घेतलेल्या भूमिकेचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं कौतुक

अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल; असलदे -नांदगाव ग्रामस्थांनी अवैध दारु विरोधात अशीच एकजूट ठेवावी कणकवली (प्रतिनिधी) : असलदे गावात अवैध दारु विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा प्रवेशोस्तव कार्यक्रम संपन्न

“विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे” – सौ प्राची ईसवलकर खारेपाटण (संतोष पाटणकर) : “आजचे विद्यार्थी खरच भाग्यवान असून शासनाच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशीच शालेय दप्तर,वह्या, गणवेश,पुस्तके व गोड मिठाई वाटून तुमचे शाळेत स्वागत केले जात आहे.ही खूप आनंददायी…

नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली अखेर स्ट्रीट लाईटची व्यवस्था

नांदगाव व असलदे ग्रामस्थांच्या मागणीला यश; बऱ्याच महिन्यानंतर नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली हॅलोजनचा लख्ख प्रकाश कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव व असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मांडलेल्या विविध समस्यांची दखल घेत अखेर महामार्ग प्राधिकरणाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. नांदगाव तिठा येथील उड्डाणपुलाखालील दोन्ही…

आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा

आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन लवकरच प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे दिले आश्वासन रत्नागिरी (प्रतिनिधी) : आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी डॉ. जयप्रसाद रामानंद…