पाणीपुरवठा कंत्राटदारांचे बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन

जलजीवन’चा निधी रखडल्याने निर्णय; प्रलंबित देयकांसाठी जिल्हा परिषदेवर धडक सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : केलेल्या कामांचा निधी गेल्या दीड-दोन वर्षांपासून रखडल्याने महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेने १५ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हापरिषद अध्यक्षांना निवेदन…








