Konkan News

Konkan News

एसटी चालक-वाहकाचा मनमानीपणा!

सामान कक्ष (डिकी) न उघडल्याने प्रवाशाचा संताप! कणकवली बस स्थानकातील प्रकार ! जाब विचारताच डेपोतून मागवली डिकीची चावी ! कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली एसटी बस स्थानकात चालक आणि वाहकाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रवाशाला…

दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात हजर

आमदार निलेश राणे यांनी केले स्वागत कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ट अधिकारी आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आज पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची अधिकृत…

सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी कणकवलीत लाक्षणिक उपोषण

माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक उपोषणात झाले सहभागी कणकवली (प्रतिनिधी) : देशातील विद्यार्थी आणि शिक्षणाच्या विविध प्रश्नांसाठी लडाखचे पर्यावरणीय आणि सामाजिक कार्यकर्ते, संशोधक सोनम वांगचुक यांनी गेले १८ दिवस दिल्लीत सुरु ठेवलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘आम्ही भारतीय’ यांच्या वतीने…

देऊळबंद’च्या ऐतिहासिक यशामागे प्रवीण तरडे यांची दूरदृष्टी

अक्कलकोट श्री वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांचा गौरवोद्गार ५० दिवसांत १०० कोटींचा विक्रम; मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा सुवर्णक्षण देवगड (प्रतिनिधी) : मराठी चित्रपटसृष्टीत अभिमानाने नोंदवला जाईल असा इतिहास घडवत ‘देऊळबंद २’ या चित्रपटाने अवघ्या ५० दिवसांत १०० कोटी रुपयांच्या कमाईचा…

कोकणातील दुष्काळसदृश परिस्थितीची पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली दखल; तळेरेत शेतीची पाहणी

तळेरे (प्रतिनिधी) : राज्यातील बदलत्या हवामानामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. विशेषतः कोकणातील अनेक भागांमध्ये शेती कोरडी पडू लागली असून जमिनीला भेगा पडत आहेत. भाताची रोपेही करपू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री…

आईच्या शेवटच्या इच्छेसाठी ११ वर्षीय तन्वीचे धाडस; पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली घरी जाऊन भेट

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे (वाघाचीवाडी) येथील अवघ्या ११ वर्षांच्या कु. तन्वी संदीप चव्हाण हिने आपल्या आईच्या शेवटच्या इच्छेचा मान राखत तिच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे धाडस दाखविले. तिच्या या संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि धैर्यपूर्ण कृतीने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण…

तळवणे शाळा नं. १ चा स्तुत्य उपक्रम, विद्यार्थ्यांनी तयार केले सिडबॉल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं. १ च्या शाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सीडबॉल अर्थात बीजगोळे तयार करणे हा उपक्रम राबविला. या शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व ४५ विद्यार्थ्यांनी जवळपास ८० सीडबॉल…

सिंधुदुर्गनगरीत उभारणार अत्याधुनिक जलतरण तलाव

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जलतरणपटू घडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंचे आदेश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय जलतरण तलावाचे संपूर्ण नूतनीकरण करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेला सुसज्ज जलतरण तलाव उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व…

“कुडपाण” कार श्री प्रकाश सकपाळ यांना राज्यस्तरीय सुवर्ण नगरी साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

खारेपाटण (संतोष पाटणकर): रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडये, ता.राजापूर या ग्रामीण भागातील लेखक कवी व साहित्यिक “कुडापाण”कार श्री प्रकाश सकपाळ यांना नुकताच कराड येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेचा“राज्यस्तरीय सुवर्ण नगरी साहित्य गौरव पुरस्कार – २०२६ जाहीर झाला असून त्याचे सर्व…

ओझरम शाळा नं. 1 येथे विद्यार्थी – पालक प्रेरणा मेळाव्याचे आयोजन

ओझरम शाळा नं. १ चा उपक्रम आदर्शवत; मराठी शाळा वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे – संदेश सावंत कणकवली (स्वप्नील तांबे) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम नं. १ येथे आयोजित विद्यार्थी-पालक प्रेरणा मेळावा उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या…