कसाल येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मुलांना सायकल वाटप

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या कसाल हायस्कूलच्या शंभर गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. शिंदे सेनेचे नवी मुंबईचे पदाधिकारी आणि नगरसेवक किशोर पाटकर यांच्या विश्वस्त संस्थेच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील ग्रामीण…








