‘कसं काय?’ जनजागृती मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई (प्रतिनिधी) : देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमवेत आज मंत्रालय येथे ‘कसं काय?’ या अधिकृत जनजागृती मोहिमेचे तसेच आरोग्यगीताचे लोकार्पण केले. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाचा भाग…








