स्मार्ट शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट शेती’ ॲप लाँच; आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मिळणार शास्त्रशुद्ध शेती मार्गदर्शन

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध व अचूक शेतीविषयक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे पाणी फाउंडेशन आणि कोयटा फाउंडेशनच्या ‘स्मार्ट शेती’ ॲपचे लोकार्पण करण्यात आले.हे स्मार्ट ‘पुश-बेस्ड’ ॲप…








