Category बातम्या

जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासनाला ‘डिजिटल बळकटी’

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते साहित्यांचे वितरण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजना, सन २०२५-२०२६ अंतर्गत ‘गतिमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ या योजनेतून खरेदी करण्यात आलेल्या साहित्यांचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा…

जिल्हा नियोजनची विकासकामे वेळेत पूर्ण करा : पालकमंत्री नितेश राणे

गुणवत्तेबाबत तडजोड नाही सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, चालू वर्षातही हीच गती कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व…

देवली गावातील एका घरावर पाच किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडल्याने उडाली खळबळ..

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांचा पाऊस पडल्याची घटना ताजी असतानाच मालवण तालुक्यातील देवली गावातील खालची परबवाडी या ठिकाणी विजय मधुकर देऊळकर यांच्या घरावर जवळपास 5 किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडला आहे. त्यामुळे आता एका नव्या घटनेमुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का…

नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त सतीश सावंत यांच्याकडून ७५ फळझाडांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाढदिवसाला ७५ विविध फळ झाडांची भेट देण्यात आली. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी शुक्रवारी १० एप्रिल रोजी ही भेट देऊन तसेच आबूली…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपजिल्हा रुग्णालय कणकवलीत धडक भेट

रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या अन् थेट मंत्र्यांनाच केला फोन मदत लागल्यास अवश्य कळवा ; मात्र चांगल्या सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या बदल्या करू नका असा इशाराही दिला कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विविध मूलभूत सुविधांच्या तक्रारींनी उग्र रूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर…

नांदगावात ‘शिवसेना चषक २०२६’ भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव येथे शिवसेना चषक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवसेना चषक २०२६’ भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास…

मोंड-वानिवडे पूलासाठी हालचालींना वेग; ग्रामसभेत ठरणार अंतिम दिशा

देवगड (प्रतिनिधी) : मोंड-वानिवडे पुलाच्या जोडरस्त्यासाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी मोंड ग्रामपंचायत येथे गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित जमीनमालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चर्चेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे बासुतकर…

आंबोली घाटातील रस्ते ठरताहेत वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा वाढत्या वाहनवेगामुळे दुर्मिळ प्रजातींचा बळी

संरक्षणासाठी तातडीच्या उपायांची मागणी आंबोली (प्रतिनिधी) : जैवविविधतेचा खजिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाट परिसरात वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून, वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक दुर्मिळ प्राणी रस्त्यावर चिरडले जात आहेत. त्यामुळे हा निसर्गसमृद्ध घाटमार्ग वन्यजीवांसाठी अक्षरशः मृत्यूचा मार्ग बनत…

भाषणाच्या सुरुवातीलाच नारायण राणे झाले भावुक

कणकवली (प्रतिनिधी) : आयुष्यात अनेक भाषणे केली. महाराष्ट्र, देशाच्या सभागृहात काम केलं. अनेकांच्या भाषणांना, प्रश्नांना, टीकेला उत्तर दिली. परंतु आज उपस्थित मान्यवरांनी केलेल्या भाषणाला उत्तर देऊ शकत नाही. अनेक नेत्यांना भेटण्याचा योग आला. भाषणाच्या सुरुवातीलाच खासदार नारायण राणे हे भावुक…

सिंधुदुर्गात आत्महत्यांची मालिका थांबणार कधी? ; वेंगुर्ला तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सावंतवाडी (वेंगुर्ला) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात, विशेषतः सावंतवाडी तालुक्यात अल्पवयीन आणि तरुणांमध्ये आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत असतानाच आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे येथे काल रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास २३ वर्षीय अॅन्थोनी या तरुणाने…