कणकवली न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

चारापाणी खर्च भरल्याशिवाय वाहन मिळणार नाही कणकवली (प्रतिनिधी) : कत्तलीच्या उद्देशाने गाय व बैलांची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी आरोपी समीर मधुकर सावंत याला अटक करून त्याचे वाहन (एमएच ०६ एजे ४३१२) टाटा इंट्रा व्ही-३० जप्त केले. तसेच जप्त केलेली…








