Category बातम्या

सावंतवाडीत दोन दुचाकी समोरासमोर धडकून दोघे जखमी

अधिक उपचारासाठी रुग्णालय हलविले अनिकेत आसोलकर यांनी केले सहकार्य सावंतवाडी (प्रतिनिधी): दोन दुचाकी समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना काल रात्री नऊ वाजता सुमारास शासकीय गोदामा समोर घडली सौरभ मालणकर रा. सालईवाडा व श्रीराम ठाकूर रा…

दुकानफोड्या करणारे चोरटे अखेर जेरबंद

पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील एलसीबीच्या पथकाची कामगिरी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आणि सावंतवाडी अशा दोन ठिकाणी सलग दोन रात्री अनेक दुकाने फोडणाऱ्या जोडीला अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने रायगड येथे रविवारी रात्रीच्या सुमारास अटक केली. सावंतवाडी येथील दुकानफोड्या…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत दशावतार नाट्य महोत्सवाचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचा रविवारी कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहात शुभारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे…

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये कळसुली हायस्कूलच्या कु. अश्मित मुळीक याला सिल्वर मेडल

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक वृद्धिंगित करणे या उद्देशाने इयत्ता सहावी आणि नववी साठी शालेय स्तरावर घेतली जाणारी डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा ही महाराष्ट्रातील विज्ञानातील सर्वोत्तम परीक्षा मानली जाते. या परीक्षेसाठी देशभरातून जवळपास एक लाख तीन हजार…

अक्कलकोट श्री. वटवृक्ष स्वामी मंदिरात श्री. गुरूलिलामृत पोथीच्या पारायण सेवेस प्रारंभ

देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली ११ दिवस चालणार गुरुलिलामृत पोथीचे वाचन देवस्थानचे विश्वस्त महेश गोगी व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पारायण सेवेचे शुभारंभ अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त…

खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट

खारेपाटण बाजारपेठ रस्त्याबाबत झाली सकारात्मक चर्चा खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांची खारेपाटण गावचे सरपंच महेंद्र गुरव यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. यावेळी जि.प.सदस्य प्राची ईसवलकर व ग्रा.पं.…

कणकवलीत ‘यंगस्टार चषक २०२६’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे यंगस्टार मित्रमंडळ, कणकवली यांच्या वतीने ‘यंगस्टार चषक २०२६’ या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक १७, १८ व १९ एप्रिल २०२६ रोजी कणकवली येथील नगरपंचायत बॅडमिंटन कोर्ट, भालचंद्र…

स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी जन्मदिनी मालवणी भाषा दिन उत्साहात साजरा

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिनी मालवणी भाषा दिन साजरा करण्यात आला, सिंधुदुर्ग भवन डांगे चौक थेरगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ नाट्य सिंधू विभागाच्या वतीने स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या…

कुणाल नारकर, सोनिया ढेकणे यांचे तायक्वांदो राष्ट्रीय पंच परीक्षेत यश

कणकवली (प्रतिनिधी) : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणाल नारकर, सोनिया ढेकणे यांनी यश मिळवले आहे. तर राज्य पंच परीक्षेत तनिष्का सावंत…

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही -जयेंद्र रावराणे

एकजुटीची वज्रमूठ कायम ठेवूया व कामगार हित जपुया-अशोक सावंत वैभववाडीत कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी बैठक संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे सभा संपन्न झाली. १ एप्रिल पासून काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी…